Headlines

Usain Bolt Fraud: उसेन बोल्टची 98 कोटींची आर्थिक फसवणूक; वेगाचा बादशाह झाला कंगाल!

Usain Bolt Investment Fraud: जगतील सर्वात वेगवान व्यक्ती अशी ओळख असलेला धावपटू उसेन बोल्टला (World’s Fastest Man Usain Bolt) मोठा आर्थिक फटका बसला आहे. बोल्टने आयुष्यभर कमवलेले जवळजवळ सर्व पैसे काही क्षणांत चोरीला गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बोल्टच्या (Usain Bolt) मालकीचे 98 कोटी ($10 million) रुपये एका खासगी गुंतवणूक खात्यात ठेवले होतो. याच खात्यावर…

Read More