कचाकचा भांडणारी नव्हे, प्रेम करणारी वहिनी… ; सेलिब्रिटी नणंद- भावजयीचं हे नातं भावूक करणारं
[ad_1] मुंबई : पूर्वापार चालत आलेले चित्रपट आणि त्यातून अनेकदा दाखवण्यात आलेली पात्र नकळतच आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करत राहिली. अशाच पात्रांमध्ये नणंद- भावजयीचं नातंही काहीसं तेढ निर्माण होईल अशाच पद्धतीनं दाखवण्यात आलं. नणंद कजाख आणि भावजय कचाकचा भांडणारी, असं चित्रण तुम्हीही बऱ्याचदा चित्रपटांमधून पाहिलं असेल. नात्यांच्या याच गोतावळ्यात एक हेवा वाटेल असं नातं सध्या…