Headlines

आई २४/७ ड्युटीवर; प्रत्येकानं वाचावी अशीच पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं जिंकली मनं…

[ad_1] मुंबई : एकाच ठिकाणी काम करुन किंवा मग ठरलेल्या वेळांमध्ये रोज एकच काम करुन एका क्षणी आपल्याला इतका कंटाळा येतो की या कामापासूनच दूर जाण्याची इच्छा होते. ‘ब्रेक तो बनता है’, असं म्हणत आपल्यापैकी अनेकजण कामातून केव्हा एकदाची उसंत मिळते याचीच वाट पाहत असतो. (Mother son relationship) आईचं मात्र याउलट असतं. तिचं काम कधीच…

Read More