‘ज्या बिल्डिंगच्या बाहेर रडले त्याच…’; कॉलेजमधल्या ‘त्या’ घटनेवरुन उर्मिला निंबाळकरने दिला सल्ला

Urmila Nimbalkar : अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी युट्युब चॅनल आणि सोशल मीडियावरून उर्मिलाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. उर्मिलाने अनेक मालिकांमध्ये काम देखील केलं आहे. मात्र तिला एका मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे उर्मिलाने सांगितलं होतं. यानंतर ती छोट्या पडद्यावर दिसली नाही. मात्र कॉलेजलाईफमध्येही उर्मिलाला अडचणींचा सामना करावा लागल्याचे नुकतंच तिने सांगितले…

Read More

अभिनेत्रीच्या लहान मुलासोबत भर बाजारपेठेत काय घडलं? घटनाक्रम सांगताना ‘ती’ संतापतच म्हणाली…

Urmila Nimbalkar Post : अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिचा स्ट्रगल आणि आतापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. कायम मनमोकळेपणाने व्यक्त होणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. उर्मिला कायमच सोशल मीडियावर आपला भावना मांडत असते. मग ते तिच्या करिअरच्या असो किंवा खासगी आयुष्याच्या.. उर्मिलाने यूट्यूब चॅनल ते अगदी अथांगची आई होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या चाहत्यांसोबत मांडला. अनेकदा…

Read More

डिप्रेशनवर मात केलेल्या Urmila Nimbalkar ने सांगितल्या Mental Health च्या 5 टिप्स

Urmila Nimbalkar Mental Health Tips : मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरुक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव, चिंता आणि नैराश्याला बळी पडतात, परंतु त्याबद्दल बोलण्यास कचरतात. या गोष्टींचा सामना आपण आंतरिकरित्या…

Read More

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं

Urmila Nimbalkar You Tube Channel : कलाजगताशी असणारं नातं जपत मागील काही वर्षांपासून युट्यूब क्षेत्रामध्ये मराठी (Lifestyle Content) लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर अशी ओळख बनवू पाहणाऱ्या अभिनेत्री उर्मिला निंबाळकरविषयी आता नवं काही सांगायला नको. कलाजगतापासून उर्मिला सध्या काही अंशी दूर असली तरीही तिनं कलेशी असणारं नातं तोडलेलं नाही. किंबहुना ते तुटणारही नाही. सध्या हीच उर्मिता युट्यूबवरून…

Read More

लाल साडीतला बोल्ड Photo शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचं गरोदरपणानंतरचं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं का ?

मुंबई : शारीरिक सुदृढता आणि सध्याची पिढी यांची चांगलीच गट्टी पाहायला मिळते. पण, काही कारणास्तव याकडे दुर्लक्ष होतं. कामाचा व्याप, ठरवलेला दिनक्रम न पाळणं आणि अशा कैक कारणांमुळे Fitness चा मुद्दा दूर सारला जातो. पण, अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं शेअर केलेल्या काही पोस्ट पाहताना तुम्हालाही आपण सुदृढ आणि निरोगी असावं, सुंदर दिसावं त्याहूनही स्वत:वर प्रेम…

Read More

मृत्यूच्या दारातून परतला मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ; भयंकर आघाताच्या आठवणींनीही उडतोय काळजाचा थरकाप

मुंबई : कलाविश्वात नशिब आजमावल्यानंतर अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं सोशल मीडियाकडे आपला मोर्चा वळवला. उर्मिलाच्या नुसत्या बोलण्यानं आणि तिच्या वावरण्यानंच चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येऊ लागलं. अशा या अभिनेत्रीच्या आयुष्यात वर्षभरापूर्वी मोठी घटना घडली. (Actress urmila nimbalkars brother vaibhav nimbalkar shares horrifying memory see photo) अभिनेत्रीचा मोठा भाऊ, आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्यावर अशी परिस्थिती ओढावली…

Read More

कचाकचा भांडणारी नव्हे, प्रेम करणारी वहिनी… ; सेलिब्रिटी नणंद- भावजयीचं हे नातं भावूक करणारं

मुंबई : पूर्वापार चालत आलेले चित्रपट आणि त्यातून अनेकदा दाखवण्यात आलेली पात्र नकळतच आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करत राहिली. अशाच पात्रांमध्ये नणंद- भावजयीचं नातंही काहीसं तेढ निर्माण होईल अशाच पद्धतीनं दाखवण्यात आलं. नणंद कजाख आणि भावजय कचाकचा भांडणारी, असं चित्रण तुम्हीही बऱ्याचदा चित्रपटांमधून पाहिलं असेल. नात्यांच्या याच गोतावळ्यात एक हेवा वाटेल असं नातं सध्या सर्वांची…

Read More

आई २४/७ ड्युटीवर; प्रत्येकानं वाचावी अशीच पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं जिंकली मनं…

मुंबई : एकाच ठिकाणी काम करुन किंवा मग ठरलेल्या वेळांमध्ये रोज एकच काम करुन एका क्षणी आपल्याला इतका कंटाळा येतो की या कामापासूनच दूर जाण्याची इच्छा होते. ‘ब्रेक तो बनता है’, असं म्हणत आपल्यापैकी अनेकजण कामातून केव्हा एकदाची उसंत मिळते याचीच वाट पाहत असतो. (Mother son relationship) आईचं मात्र याउलट असतं. तिचं काम कधीच थांबत…

Read More