Headlines

उर्फी जावेदवर आली चेहरा लपवण्याची वेळ, कपड्यांमुळे नाही तर ‘या’ कारणामुळे….

[ad_1] मुंबई : उर्फी जावेद  (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्स आणि बिंधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. अशाप्रकारे उर्फी जावेद बोल्ड (Urfi Javed Bold) अभिनेत्री आहे पण तिची लोकप्रियता बोल्ड कपडे आणि अतरंगी फॅशनमुळे. जेव्हा -जेव्हा उर्फी अतरंगी कपड्यांमध्ये दिसते तेव्हा-तेव्हा ती चर्चेत येतेच येते. दरवेळी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत…

Read More