Headlines

Urfi Javed: उर्फीचा आधार कार्ड फोटो पाहिलात का ? त्यातही Bold ड्रेस घालूनच ..

viral Urfi javed aadhar card photo: उर्फी जावेद (urfi javed) टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते. अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही…

Read More