Headlines

UPI Lite: पिन न टाकता मिनिटांत करा पेमेंट, इंटरनेटचीही नाही गरज

नवी दिल्ली: UPI Payments: UPI चा वापर आज अनेक कामांमध्ये केला जातो. पण, ही सेवा वापरण्यासाठी, तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागतो आणि पेमेंट त्यानंतरच पूर्ण होते. पण, आता ही सर्व्हिस अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने UPI Lite सेवा सुरू केली आहे. ही एक ऑन-डिव्हाइस वॉलेट सुविधा आहे, जी युजर्सना UPI पिन न वापरता २०० रुपयांपर्यंत पेमेंट…

Read More