Headlines

Tuesday Upay : घरातील आर्थिक संकटामुळे हैराण आहात? मग मंगळवारच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, होईल पैशांचा पाऊस

Mangalwar ke Totke : आज मंगळवार…हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठला ना कुठल्या देवाला समर्पित केला गेला आहे. मंगळवार हा गणपतीचा वार असतो हे अनेकांना माहिती आहे. याशिवाय मंगळवार हा हनुमानाचाही वार आहे. मंगळवारच्या दिवशी बजरंग बलीची उपास केल्यास तुमच्या अनेक समस्या नाहीशा होती, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हनुमानाला हनुमानाला अडथळे दूर करणारे आणि सर्व…

Read More