Headlines

10 रुपयात थाळी आणि 300 यूनिट मोफत वीज, समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

लखनौ : यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या (UP Assembly Election 2022) आधी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक मोठी आश्वासने दिली. (samajwadi party manifesto 2022) अखिलेश यादव म्हणाले, ‘आम्ही सत्य आणि अतूट वचन घेऊन लोकांमध्ये जात आहोत. सपाने दिलेली सर्व आश्वासने सरकार…

Read More