IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हे 3 स्टार खेळाडू खेळणार नाहीत, का?
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. एका बाजूला या 15 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या इतिहासात 3 घातक खेळाडू पहिल्यांदाच खेळणार नाहीत. त्यामुळे या 15 व्या हंगामात…