Headlines

Samantha Ruth Prabhu ने नागा चैतन्यला केलं अनफॉलो, डिलीट केली ‘ती’ पोस्ट

मुंबई : दक्षिण भारतीय सौंदर्यवती समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी ‘ये माया चेसावे’ Ye Maaya Chesave हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. या चित्रपटानंतर दोघेही इंडस्ट्रीतील टॉप-रेटेड प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले. मात्र या सिनेमांसोबतच दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. टॉलिवूड इंटस्ट्रीच्या प्रेक्षकांनी या दोघांमधलं प्रेम आणि यांची लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावरच…

Read More