Headlines

VIDEO: हॉटेलमधून बाहेर पडल्यावर Rohit Sharma ला का बसला धक्का?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. टीम इंडियाच्या कर्णधारावर चाहत्यांचं प्रेम अनेक प्रसंगी दिसून आलंय. याची प्रतिची पुन्हा एकदा पहायला मिळाली.  असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळाला. आशिया कप 2022 च्या आधी रोहित मुंबईतील एका…

Read More