Headlines

Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले

IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा (Team India) विकेटकिपर बॅटसमन ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. हा त्याचा आऊट ऑफ फॉर्म आता वनडेतही कायम आहे. त्यामुळे आता त्याला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही, असा प्रश्न कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) पडलाय.त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात…

Read More