Headlines

मोठी बातमी : यूक्रेनमध्ये अडकलेले सर्व भारतीय सुखरुप बाहेर

[ad_1] russia ukraine war : रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये चर्चेतून अजून कोणताही मार्ग निघालेला नाही. दुसरीकडे रशियाकडून यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरुच आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. युद्धविरामाबाबत चर्चेत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत चर्चा निष्फळ राहिलीये. यूक्रेनमधील भारतीय दूतावासाने…

Read More

युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं

[ad_1] मुंबई : युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात सोनं हजार रुपयांनी महागलं तर चांदीतही झळाळी आहे. सोन्या चांदीचे भावही कडाडले आहेत. दर तोळ्यामागे सोन्याचा दर एक हजारांने वाढलाय. तर चांदीही किलोमागे हजार रूपयांनी महागलीय. सोनं ५३ हजार ६५० रूपये तोळा झालंय. तर चांदी ७० हजार २८२ रूपयांवर पोहोचलीय. दरम्यान युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक…

Read More

जगावर किरणोत्सर्गाचा धोका वाढला! युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला

[ad_1] नवी दिल्ली : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने झापोरीझ्या (Zaporizhzhia plant) अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय. जगाला ज्या गोष्टीची भीती होती. ती आता घडतेय की काय अशा घडामोडी सध्या रशिया युक्रेन युद्धादरम्यान घडत आहेत. युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी…

Read More

Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?

[ad_1] मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत. या सर्व संकटाचा सामना हा रशिया आणि युक्रेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही (India Student) बसला आहे. युद्धाच्या परिस्थितीत अनेक विद्यार्थी तिथे अडकले आहेत. (bollywood hot actress…

Read More

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत सरकारवर केला प्रश्नांचा भडिमार

[ad_1] नवी दिल्ली : Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दोघांनी एकच व्हिडिओ शेअर करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरुण यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्याच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यातून कुठेतरी युक्रेनच्या…

Read More

Ukraine मधील भारतीयांना घेऊन 2 विमान भारतात दाखल, आनंद व्यक्त करत भारत सरकारचे मानले आभार

[ad_1] Russia-Ukraine Crisis : 219 भारतीय नागरिकांना घेऊन युक्रेनमधून पहिले विमान भारतात पोहोचले. एअर इंडियाचे हे विमान मुंबई विमानतळावर उतरले. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून शनिवारी दुपारी विमानाने उड्डाण केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर (रशिया-युक्रेन युद्ध) भारत सातत्याने तेथील नागरिकांची चिंता व्यक्त करत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय, विशेषतः विद्यार्थी राहतात. हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

[ad_1] नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या हंगेरी,पोलंड, स्लोव्हाक आणि रोमेनिया या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमेवर परराष्ट्र खात्याचे अधिकारी पोहचले आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या देशांच्या सीमावरुन भारतीयांना बाहेर…

Read More

Russia Ukraine वादाचा भारतीयांना असा फटका; निवडणुकांनंतर दिसणार मोठे बदल

[ad_1] मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील वाढलेल्या तणावामुळे मंगळवारी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट-इंडेक्स्ड कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $95 च्या वर पोहोचली आहे, जी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आहे.  किमती वाढल्याची कारणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रांतात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर किंमती वाढू लागल्या आहेत. सोमवारी…

Read More