Headlines

Minister Sanjay Rathore is in trouble in his constituency as former state minister Sanjay Deshmukh tying Shivbandhan print politics news ysh 95

[ad_1] नितीन पखाले यवतमाळ: दिग्रस विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज गुरुवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधल्याने  ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये असलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांना आव्हान निर्माण झाले आहे. संजय देशमुख हे बंजारा समाजातील एक गट आणि कुणबीसह इतर समाजांची मोट बांधून संजय राठोड यांची दिग्रस मतदारसंघातील सद्दी संपवू शकतात अशी…

Read More

Shivsena workers in worli entered in Eknath Shinde group mumbai mayor kishori pednekar reacted

[ad_1] मुंबईच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वरळीतील शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यावर हा शिवसेनेला धक्का नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या…

Read More

CM Eknath Shinde commented on life threat warning state home ministry on alert

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते…

Read More

cm eknath shinde commented on mumbai shivsena workers entry in shinde group

[ad_1] मुंबईतील शिवसैनिकांसह विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांचाही यात समावेश आहे. या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक सामान्य नागरिक आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाल्याची लोकांची भावना आहे. त्यांना वाटतंय की हे सरकार आम्हाला न्याय देईल”…

Read More

bjp leader chandrashekhar bawankule criticized uddhav thackrey on terrorist Yakub memon grave renovation

[ad_1] १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे. ‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा,…

Read More

1993 mumbai blast convicts Yakub memon grave renovated in bada kabristhan

[ad_1] मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहेत. ही जागा बुरीअल वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारीत येते. अमित शाह यांच्या सुरक्षेत…

Read More

shivsena leader anil parab commented on kirit somayya and corruption allegations on aditya thackrey

[ad_1] भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. “उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या”, असे विधान सोमय्या यांनी केले आहे. यावर शिवसेना नेते अनिल परबांनी प्रत्युत्तर दिले आहे. “किरीट सोमय्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत….

Read More

shivsena mla ambadas-danve-criticized-sanjay-gaikwad on threat-warning-to-shivsena-workers-in-buldhana

[ad_1] बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. या इशाऱ्याला आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे….

Read More

buldhana mla sanjay gaikwad gave threat warning to shivsena workers in buldhana

[ad_1] बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार,…

Read More

“…हा तर भाजपाचा थिल्लरपणा”, ‘बेस्ट’वरील भाजपाच्या ‘त्या’ बॅनरबाजीवरून मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

[ad_1] गणेशोत्सवानिमित्त भाजपाकडून मुंबईतील बेस्ट बसेसवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. “आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले” अशा आशयाची जाहिरातबाजी सध्या बसेसवर पाहायला मिळतेय. या जाहिरातीवर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. हा केवळ भाजपाचा थिल्लरपणा असल्याचा हल्लाबोल कायंदे यांनी केला आहे. ही जाहिरातबाजी करताना भाजपाने परवानगी घेतली होती का? असा सवालही…

Read More