Headlines

उद्धव ठाकरेंची बंडखोर गुलाबराव पाटलांवर टीका; म्हणाले “भाजपाने गुलाब पाहिला, आता काटे…” | Shivsena Uddhav Thackeray on Gulabrao Patil Matoshree Shivsainik Rebel MLA sgy 87

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली असून गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं आहे. मातोश्रीबाहेर जळगाव आणि वाशीममधील शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधताना नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच अशा शब्दांत टीका केली. आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त…

Read More