uddhav thackeray criticized shinde camp on bow and arrow sign spb 94

गेल्या काही दिवसापांसून ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू होता. या वादानंतर शनिवारी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले,…

Read More

bjp chandrashekhar bawankule mocks uddhav thackeray speech shivsena dussehra melawa 2022

मुंबईत दोन दसरा मेळाव्यांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी वाढल्या असताना राज्यभर त्याची चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दसरा मेळावे आणि त्यातील भाषणांमधून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यताआहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दोन्ही बाजूंची नेतेमंडळी दिसत आहेत. मात्र, त्यामध्ये भाजपानं उडी घेत शिवसेनेवर खोचक टोला लगावला…

Read More

bjp mocks shivsena dussehra melawa 2022 uddhav thackeray speech shivaji park

गेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं, तो मेळावा आज संध्याकाळी मुंबईच्या दोन महत्त्वाच्या मैदानांवर होणार आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल होणार हे निश्चितच आहे.मात्र, त्याआधीही एकमेकांना खोचक टोले, सल्ले देणं सुरू आहे. भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना…

Read More

“यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video | bjp mla nitesh rane tweets video of shivsena chief uddhav thackeray speech ask why he should not be slapped as ex cm refers wrong date scsg 91

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी बुधवारी बीकेसीमध्ये पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपावरही टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते शिवसेनेमध्ये उभी फूट पाडण्यात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यात पुढाकार घेणाऱ्या एकनाथ शिंदेंपर्यंत सर्वाच विषयांना घात घातला. मात्र या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरुन भाजपाचे…

Read More

devendra fadnavis slams uddhav thackeray speech shivsena melawa

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत घेतलेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतलं. देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल, अशा आशयाची टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली. यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना…

Read More

mns sandeep deshpande slams shivsena chief uddhav thackeray on balasaheb thackeray

मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे या…

Read More