Headlines

“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान | Shivsena rebel MLA sanjay shirsat on uddhav thackeray photo remove from office rmm 97

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. बंडखोर आमदारांनी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे…

Read More