संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवारांचं मौन का? पत्रकाराच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले… | Uddhav Thackeray comment on question about silence of Sharad Pawar after Sanjay Raut arrest pbs 91

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या. तसेच राऊतांवरील ईडीची कारवाई म्हणजे केंद्रीय तपास संस्थांचा राजकीय सुडासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सार्वजनिक प्रतिक्रिया आली नाही. यावरूच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More