Headlines

mid term election in maharashtra say uddhav thackeray inform arvind sawant ssa 97

२०१४ पूर्वी गुजरात आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घोषित होत होत्या. मात्र, २०१२ नंतर हिमाचल प्रदेशची आधी नंतर गुजरातची निवडणूक लागत आहे. या काळात अनेक घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येतात. यावेळी केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले, असा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा…

Read More

shivsena attack narendra modi amit shah eknath shinde devenra fadnavis over maharashtra project moving gujrat ssa 97

महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील. पण, इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, कारण आजही गुजरातच्या पलीकडे…

Read More

उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…” | uddhav thackeray meeting in cm eknath shinde thane ssa 97

माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलत आहेत, पण शिक्षक एकच आहे, आणि बोलायचे तेच असते. शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती, की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. माजी मंत्री संजय देशमुख आणि ठाण्याचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर…

Read More

bjp mla atul bhatkhalkar taunt uddhav thackeray over shivsena ssa 97

शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. या ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र, या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट जोमाने पुढे आली, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उरणधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी माणसाची…

Read More

shivsena criticized eknath shinde and shinde Camp rebel mlas over ec freezes shivsena name and symbol ssa 97

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी ( ८ ऑक्टोंबर ) शिवसेनेचं पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होते. त्यानंतर सोमवारी ( १० ऑक्टोंबर ) आयोगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला नव्या नावांचे वाटप केलं. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला…

Read More

minister shambhuraj desai on shivsena political symbol over election commission ssa 97

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार आणि खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षात मोठं खिंडार पडलं. यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे ‘खरी शिवसेना’ कोणाची? ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. त्यावर आता मंत्री शंभूराज देसाईंना भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमची भूमिका, कागदपत्रे निवडणूक…

Read More

shinde group moves election commission over shivsena use illegal political symbol ssa 97

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे ‘खरी शिवसेना’ कोणाची? याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यातच आता शिवसेनेकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा गैरवापर होत असल्याची तक्रार शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर शिवसेनेचे नेते अनिल…

Read More

cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai ssa 97

राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरु आहे. त्यात आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्ला केला आहे. मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर…

Read More

shivsena leader uddhav thackeray attend shivsena group leader meeting in goregaon

मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावाही होणार आहे. दसरा मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळाली नाही. तरीही, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यात आज ( २१ सप्टेंबर ) शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टीकेचे बाण कोणाकोणावर…

Read More