Headlines

Uddhav Thackeray Interview Part-2 With Sanjay Raut Shivsena Symbol Row BJP Government Maharashtra Political Crisis News in Marathi

Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबईचा घात होऊ शकतो, हे त्यांचं जुन स्वप्न आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी युती झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव…

Read More

देवेंद्र फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात, “त्यांच्याबरोबर असं का…” | Uddhav Thackeray on devendra fadnavis given deputy cm post scsg 91

२१ जूनच्या पहाटेपासून ते ३० जूनच्या सायंकाळपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अनेपक्षितरित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. भाजपाने आपल्या धक्का तंत्राचा वापर करत अगदी शेवटच्या क्षणी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले. तत्पुर्वी ३० जूनला दुपारी झालेल्या पत्रकार…

Read More

Uddhav Thackeray Interview Part-2 With Sanjay Raut Shivsena Symbol Row BJP Government Maharashtra Political Crisis News in Marathi sgy 87

Uddhav Thackeray Mulakhat Part-2: माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद ठरलं असतं, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यामुळेच आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं तर मी सन्मानाने केलं असतं असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसहित पक्षातील आमदार आणि खासदारांनी बंड पुकारल्यानंतर…

Read More

बंडखोरांकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपाच्या आरोपांवर उद्धव ठाकरे १२ हजार कोटींचा उल्लेख करत म्हणाले, “त्या दिवशी अजित पवारांनी…” | Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Part 2 ex cm talks about funding issue scsg 91

राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि बंडखोर शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाच्या भूमिकेबरोबरच निधी वाटपामध्ये भेदभाव केला जायचा असा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे. अनेकदा राष्ट्रावदीच्या पराभूत आमदाराच्या मतदारसंघाला निधी दिला गेला मात्र आम्ही आमदार असून आम्हाला पुरेसा निधी…

Read More

शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मग आता जे…” | Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Ex CM Answers About Sharad Pawar broke Shivsena scsg 91

महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबरोबरच भाजपालाही लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी केलेल्या बंडखोरीनंतर ९ दिवसांमध्ये ते ४० बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपाची मदत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या या बंडखोर आमदारांनी महिन्याभरामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि…

Read More

स्वत: उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर? उद्धव ठाकरे बंडखोरांसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले, “माझ्या मनात…” | uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Part 2 ex cm on going to surat after revelation of revolt by shinde group scsg 91

महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी सूरत गाठले आणि राज्यातील नाट्यमय घाडमोडींनंतर नऊच दिवसात ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजपाचा पाठिंबा घेऊन शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या बंडखोरीची माहिती सर्वात आधी समोर आली तेव्हा शिंदेंची समजून घालण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे दोन नेते सूरतला…

Read More

…तर एकनाथ शिंदे भाजपाकडे पंतप्रधान पद मागतील; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात | Uddhav Thackeray slams rebel leader and CM Of Maharashtra Eknath Shinde in Interview With Sanjay Raut scsg 91

बंड करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंना सत्तेची चटक लागली होती अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यांना सत्तेची लालसा होती. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक…

Read More

“बाळासाहेब त्यांचे वडील असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर”; उद्धव ठाकरेंना मनसे नेत्याचं प्रत्युत्तर | We have more right on Balasaheb Thackeray even though he is father of Uddhav says mns leader bala nandgaonkar scsg 91

बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी त्यांनी कर्मच्या माध्यमातून आम्हाला जे दिलं आहे ते पाहता आमच्या त्यांच्यावर जास्त अधिकार आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी बाळासाहेब हा एक विचार असल्याने त्यावर आमचाही अधिकार असल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये पत्रकारांशी…

Read More

“२०१९ ला मोदींचा फोटो, फडणवीसांचा चेहरा वापरुन निवडणुका जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला” | Prasad Lad on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut scsg 91

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले असून आता या मुलाखतीवर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर…

Read More

‘उद्धवसाहेब मानलं तुम्हाला!’ म्हणत नितेश राणेंनी शेअर केली संजय राऊतांसोबतच्या मुलाखतीमधील ‘ती’ ११ सेकंदांची क्लिप | Nitesh Rane on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut scsg 91

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले असून आता या मुलाखतीवर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर…

Read More