Headlines

“…म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते”, एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचा गंभीर आरोप | Narayan Rane serious allegations on Uddhav Thackeray about calling Amit Shah

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत राणेंनी ठाकरेंना खोटारडा म्हटलं. तसेच मला भाजपात घेऊ नका, मंत्रीपद देऊ नका म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते, असा गंभीर आरोप केला. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण…

Read More