‘बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती’; नाव न घेता अभिनेत्याची राज ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकारणी त्यांच्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या हेतूनं रणनिती आखतानाच यामध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. मयायुतीमघ्ये राज्यातील बड्या पक्षांना समाविष्ट करून घेणाऱ्या भाजपला आता राज ठाकरे यांच्या मनसेचीही साथ मिळताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या (BJP) भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकी आणि राज्याच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चा पाहता…

Read More

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे वैभव ओरबाडू देणार नाही, मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या…

Read More

किरण माने करणार राजकारण प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण माने…

Read More

‘धर्मवीर 2’ : ‘…तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Dharmaveer 2: ‘धर्मवीर 2’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या धर्मवीर सिनेमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली धुसपूस, पक्षफुटीचे प्लानिंग सुरु असतानाच हा सिनेमा आल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे…

Read More

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी…

Read More

“काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत”; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने (kajol) पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये (The Trial) दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते. सोशल…

Read More

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले…

Khupte Tithe Gupte: सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली ‘खुपते तिथे गुप्ते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरे सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेक दिग्गज या सिझनमध्ये…

Read More

“काळजीचे कारण नाही,आता आम्ही…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट

Simi Garewal on Aditya Thackeray : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर काल पार पडली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या? असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड (Dhanjany Chandrachud) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामे दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून 16 आमदारांना अपात्र…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य,…

Read More

“पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप | Uddhav Thackeray Fraction slams Movie makers for showing wrong history on backdrop of har har mahadev movie controversy scsg 91

‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन झालेल्या वादावर उद्धव ठाकरे गटाने उघडपणे भाष्य केलं आहे. महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात…

Read More