Headlines

“प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झालाय आणि…”; सामंत हल्ला प्रकरणावरुन शिंदे समर्थक रामदास कदमांचा टोला | uday samant car attack ramdas kadam slams subhash desai scsg 91

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात केलेल्या हल्ल्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशा शाब्दिक संघर्ष सुरु झालाय. सामंत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतानाच हा हल्ला म्हणजे उस्फुर्त प्रतिक्रिया होती असं मत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. याच वक्तव्यावरुन शिंदे गटाला समर्थन करणाऱ्या रामदास कदम यांनी खोचक शब्दांमध्ये…

Read More

“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा | uday samant car attack chandrakant khaire says if you insult our leaders shivsainik will not tolerate scsg 91

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात…

Read More

उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…” | Uday Samant Car Attack Eknath Shinde Supporter MLA Answers Question about Aditya Uddhav Thackeray connection scsg 91

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील प्रक्षोभक भाषणाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच आता सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सामंत यांना या हल्ल्याचा आदित्य यांच्या भाषणाशी काही संबंध जोडता येईल…

Read More

पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसैनिकांनी…” | uday samant comment after attack on his car by unknown person said shivsainik did not attacked

[ad_1] माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात झाला. या हल्य्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर तसेच आमदार शंभुराज देसाई यांनी या घटनेनंतर निषेध व्यक्त केला आहे. तर दुरीकडे उदय सामंत यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर…

Read More

shambhuraj desai criticizes uddhav thackeray and his supporters are attack on uday samant car prd 96

[ad_1] एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. पण आमची सहनशीलता संपली तर…

Read More