Headlines

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती…

Read More

VIDEO: नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे का? शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणाले… | Uday Samant comment on Andheri Election result Rutuja Latake NOTA votes

[ad_1] अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नोटाला मिळालेली मतं भाजपाची असल्याचा आरोप केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर नोटाला मतं हे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. याबाबत मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (६ नोव्हेंबर) रत्नागिरीत…

Read More

industry department quick response to rti on vedanta foxconn and tata airbus project information zws 70

[ad_1] मुंबई : माहितीच्या अधिकारात माहिती सरकारी कार्यालयांकडे मागविल्यावर ३० दिवसांच्या मुदतीत कधीही दिली जाते; पण ‘वेदान्त- फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकरणात सोमवारी माहिती मागविण्यात आली आणि त्याच दिवशी अर्जदाराला तात्काळ उत्तरही देण्यात आले.  दोन्ही मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कसे जबाबदार होते हे दाखविण्यासाठी हा सारा आटापिटा होता हे स्पष्ट जाणवते….

Read More

uday samant replied to aditya thackeray alligation on tata airbus project spb 94

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली होती. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा…

Read More

“महाराष्ट्रातील हवामान खराब असल्याने…”, ‘टाटा-एअरबस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला टोला |NCP leader Jitendra Awad’s criticism of the state government from Tata Airbase

[ad_1] ठाणे : महाराष्ट्रातील हवामान कदाचित खराब असल्यामुळे एअरबस-टाटा प्रकल्पाचे विमान गुजरातमध्ये उतरविण्यात आले असावे, अशी उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारला लगावला. वेदांता प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी एअरबस-टाटा प्रकल्प येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासित केले होते. पण, आता हाही प्रकल्प गेला असून त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी…

Read More

रितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO

[ad_1] Genelia Dsouza and Ritesh Deshmukh: सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे. टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांना हजेरी लावली होती. पार्टीशिवाय बॉलीवूडमध्ये काहीच…

Read More

cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

[ad_1] जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, हे सगळं घडत असताना आणि त्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना…

Read More

uday samant replied to shivsena criticism on eknath shinde by samana editorial spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत दौरे आणि राजकीय मेळाव्यांत व्यस्त असून ‘कॅबिनेट टू कॅबिनेट’च मंत्रालयात हजेरी लावतात, अशी टीका आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा – “एकनाथराव, आम्ही कर भरून आमच्या चौकशा, तुमच्या चौकशा का होत…

Read More

uday samant reaction on vendant project after mumbai businessman roundtable conference spb 94

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन यांनी आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतर उद्योगमंत्री उदय सांमत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदान्तचा एक प्रकल्प गेला म्हणजे, सगळचं गेलं असं होत नाही, त्याऐवजी…

Read More

रिफायनरी समर्थकांनी पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे – उदय सामंत

[ad_1] रत्नागिरी : कोकणात कोणताही उद्योग प्रकल्प येऊ घातला की विरोधक रस्त्यावर उतरून नकारात्मक वातावरण निर्माण करतात. यापुढील काळात येथे रिफायनरीसारखे चांगले उद्योग येण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही रस्त्यावर उतरून पाठिंबा दिला पाहिजे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते…

Read More