मोठी दुर्घटना, हळदी समारंभात महिला कोसळल्या विहिरीत; 13 जणींचा मृत्यू

कुशीनगर : Women Fell In Well In Kushinagar: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये (Kushinagar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. हळदी समारंभात (Haldi Ceremony) काही महिला विहिरीत कोसळल्यात. या अपघातात 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईंकाना चार लाखांची मदत देण्यात येणार आहे. महिला विहिरीत कशा कोसळल्यात? हळदीच्या विधीसाठी महिला विहिरीवरील जाळीवर उभ्या होत्या. अचानक विहिरीतील…

Read More