Headlines

Team India : जानेवारीमध्ये या दोन देशांविरूद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया!

Team India : टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागलाय. यानंतर आता टीमने आपल्याच देशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर (One day world cup) फोकस ठेवलाय. 2023 मध्ये हा वर्ल्डकप आयोजित करण्यात आलाय. टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून टीमला 3 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळायचे आहेत. दरम्यान ही सिरीज…

Read More