Headlines

‘मुलांना जन्म देण्याआधी पालकांना Training ची गरज’, Twinkle Khanna चं मोठं वक्तव्य

Twinkle Khanna On Parenting Training : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ट्विंकल चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही मात्र ती तिच्या पुस्तकांमुळे चर्चेत असते. ट्विंकल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, ट्विंकल खन्नानं नुकतीच सोशल…

Read More