Headlines

Suresh Raina ची पुन्हा होणार CSK मध्ये एन्ट्री? 3 पराभवानंतर ‘ते’ ट्विट चर्चेत

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 2022 मध्ये 11 वा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्झ पंजाब किंग्ज असा खेळण्यात आला. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पंजाबने दिलेल्या 181 रन्सचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 126 रन्स करता आले. दरम्यान या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर रविंद्र जडेजा तसंच धोनी यांना जबाबदार धरलं आहे. शिवाय…

Read More