Headlines

प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; विकावं लागलं राहतं घर

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री सायंतानी घोषला तुम्ही तर ओळखतंच असाल. सायंतनीला टीव्ही शो ‘नागिन’मधून खूप प्रसिद्धी मिळाली. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सायंतनीला ओळख मिळण्याआधी ही अभिनेत्री बंगाली इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होती. बंगाली इंडस्ट्रीमध्ये ती करिअर बनवण्यासाठी ती छोट्या पडद्यावर तिने पाऊल ठेवलं. तिचा पहिला शो ‘कुमकुम’ होता. यानंतर ती घर एक सपनामध्येही झळकली. नागिन (Naaginn)…

Read More