Oscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

Oscars 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वांत मानाचा सजमला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक कलाकार या पुरस्कार (Oscar Awards 2023) सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. कोणाला पुरस्कार मिळणार याची जोरदार चर्चा देखील सुरू असते. अशातच आता यंदाचा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ लवकरच पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार 13 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता ऑस्कर…

Read More

Bigg Boss 16:’या’ दिवशी सलमान खानचा शोचा प्रीमियर, थीमपासून-स्पर्धकांपर्यंत जाणून घ्या एका क्लिकवर

Bigg Boss 16: Bigg Boss आणि Salman Khan चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीव्ही समोर बसून सीट बेल्ट बांधण्यासाठी सज्ज व्हा. कारण बिग बॉस सीझन 16 च्या प्रीमियरच्या तारखेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शोबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु स्पर्धकांपासून ते प्रीमियरपर्यंतच्या तारखेबद्दल अनेक बातम्या येत आहेत. आतापर्यंत 1 ऑक्टोबरला हा…

Read More

भन्नाट ट्रिक! विना केबल कनेक्शन मोफत पाहू शकता लाईव्ह टीव्ही, ‘हे’ अ‍ॅप येईल खूपच उपयोगी

नवी दिल्ली : टीव्ही पाहायची असेल तर डीटीएच अथवा केबल कनेक्शन असणे गरजेचे आहे. मात्र, तुम्ही एका सोप्या ट्रिकच्या मदतीने विना केबल कनेक्शन मोफत टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी Jio TV हे अ‍ॅप तुमच्या खूपच उपयोगी येईल. जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये यूजर्सला अनेक अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता. या…

Read More