Tulsi Plant Significance : तुळशीसोबत अजिबात ठेवू नका ‘हे’ रोप; इतकं नुकसान होईल की सावरणं कठीण

Tulsi Plant Significance : हिंदू संस्कृतीमध्ये (Hindu Tulsi) तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत (Tulsi Plant) इतरही काही झाडं…

Read More