Headlines

काश मी पहिल्याप्रमाणे….; टीम इंडियातून सतत बाहेर असलेल्या Ajinkya Rahane ने व्यक्त केली खदखद

[ad_1] Ajinkya Rahane: टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) सध्या भारताच्या टेस्ट टीममध्ये (Team India Test Team) देखील जागा मिळत नसल्याचं दिसतंय. तरूण वयामध्ये असलेल्या फलंदाजाप्रमाणे बनण्याचा तो आता पुन्हा प्रयत्न करत असल्याचं त्याने म्हटलंय. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) 5 सामन्यांमध्ये त्याने 76 च्या सरासरीने 532 रन्स केले आहेत. ज्यामध्ये…

Read More