Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात टीम…

Read More

VIDEO : अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, आर्यन खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटीची मांदियाळी

Anant Radhika Engagement Bollywood Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा लाडका आणि धाकटा लेक बोहल्यावर चढणार आहे. गुरुवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्याची ग्रँण्ड पार्टी झाली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या हाय प्रोफाईल एंगेजमेंट…

Read More