Headlines

VIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं

Mumtaz – Asha Bhosle Dance Video : ‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू, हाय रे पग बांध गया घुंघरू… मैं छम छम नचदी फिरां…’ हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी तरी गाणं गुनगुनल असेल, अगदी कधीतरी यावर डान्सही केला असेल. हे गाणं आठवलं की डोळ्यासमोर सुंदर अभिनेत्री मुमताज येते. हे गाणं ऐकलं की कायम…

Read More

Amitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Video Viral

Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : मेगास्टार आणि महानायक अमिताभ बच्चन आजही कामात व्यस्त असतात. वयाच्या 80 वर्षीही ते थांबले नाही, त्यांचं काम सातत्याने सुरु आहे. कामाप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ते सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात या श्रीमंत व्यक्तीला रस्त्यावरील एका अनोखळी माणसाकडून…

Read More

बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर

Axar Patel Married To Meha Patel : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) यांचं लग्न मोठ्या थाट्यामाट्यात पार पडलं. अक्षर त्याचा होणाऱ्या नवरीला बँड बाजा वरात घोडा सोंग घ्यायला पोहचला. अक्षर आणि मेहा (Axar Patel Wife) यांचा संगीत समारोहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे….

Read More

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात टीम…

Read More

VIDEO : अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, आर्यन खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटीची मांदियाळी

Anant Radhika Engagement Bollywood Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा लाडका आणि धाकटा लेक बोहल्यावर चढणार आहे. गुरुवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्याची ग्रँण्ड पार्टी झाली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या हाय प्रोफाईल एंगेजमेंट…

Read More

‘आमचं नात कायम…’, रतन टाटा यांच्या आयुष्यातील ‘तिचं’ पहिल्यांदाच जाहिर वक्तव्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal) यांची जितकी चर्चा ही ‘कर्ज’ आणि ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयामुळे झाली, तितकीच चर्चा त्यांच्या लव्ह लाईफची झाली होती. सिमी यांनी तीन महिने लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिझनेसमन रवी मोहनसोबत लग्नबंधनात अडकल्या. पण त्यांचं हे लग्न काही काळचं टिकलं. हेही सविस्तर : ‘Hero ला नग्न दाखवू…

Read More

“दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र | Farmers son writes letter to CM Eknath shinde explaning the financial confition and demands grant which will let his family celebrate Diwali

दिवाळी हा सण घराघरात आनंद घेऊन येणारा. देशात सर्वत्र मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. घरातील वस्तुंपासून नवीन गाडी घेण्यापर्यंत दिवाळीचा शुभ मुहूर्त निवडला जातो. पण प्रत्येकासाठी सण आनंद घेऊन येणारे असतातच असे नाही. कोणताही सण साजरा करायचं म्हटलं की त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आधी विचार करावा लागतो. खर्चाचे गणित सांभाळण्याचा ताण इतरांपेक्षा शेतकऱ्यांवर जास्त…

Read More

गणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई

सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे लोकांचं मनोरंजन तर होतंच, त्याचबरोबर अनेकांना यामुळे लोकांपर्यंत पोहचून प्रसिद्धीही मिळवता येते. सध्या सोशल मीडियावर रील्सचं प्रमाणही वाढत चाललं आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अगदी कमी वेळात म्हणजेच अवघ्या १५ ते ३० सेकंदामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये अनेक विनोदी, माहितीपूर्ण व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. रील्समुळे अनेकांना एक ओळख प्राप्त…

Read More

Father-in-law’s support to widowed daughter-in-law; This emotional video of Supriya Sule’s reception is becoming a topic of discussion

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आपल्या थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या अनेक ठिकाणी भेट देतात आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी त्यांना वसंत नागदे यांचा अतिशय अभिनव पैलू पाहायला मिळाला. ही गोष्ट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर…

Read More