Headlines

रडणाऱ्या वधूला नवरदेवाची अशी वागणूक, की अचानक बंद झालं रडणं; व्हिडिओ व्हायरल

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. तुम्ही सोशल मीडियावरती लग्नाचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरलं नसेल. लग्नात असे बरेच प्रसंग घडतात. जे मनोरंजक असतात. सध्या असाच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. जो तुम्हाला आश्चयचकित केल्याशिवाय राहाणार नाही….

Read More