Headlines

Aus vs Eng 3rd Odi : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल

Australia vs England, 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये (Australia Vs England) 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) शतक ठोकलं आहे. हे शतक ठोकून त्याने अनोख सेलिब्रेशन केलं आहे. या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील…

Read More