Headlines

Surya Rashi Parivartan 2022 | चंद्रग्रहणाआधी वृषभ राशीत सुर्याचा प्रवेश; या राशीचं फळफळणार नशीब

[ad_1] मुंबई : सूर्य हा ग्रह नियम आणि अधिकार दर्शवतो. पुरुषांच्या कुंडलीत सूर्य वडिलांचे प्रतिनिधित्व करतो, तर स्त्री कुंडलीत तो पती दर्शवतो. 15 मे 2022 रोजी सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणाच्या एक दिवस आधी हा राशिचक्र बदल होणार आहे. सूर्याच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. जाणून घेऊया…

Read More