Headlines

‘तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान…’; ‘इंडिगो’वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या सोशल मीडियापोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कपिल शर्माने आता त्याच्या प्रवासातील धक्कादायक अनुभवाची एक पोस्ट शेअर केली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Flight) फटकारले असून त्यांच्या सर्व्हिसबद्दल तीन ट्विट केले आहेत….

Read More

पोलिसाने ज्या कारणासाठी ट्रॅफिक थांबलं, त्याचं इंटरनेटवर होतंय कौतुक

मुंबई : एकमेकांना मदत करणे हा मानवतेचा धर्म आहे आणि आपण तो पाळावा असे अनेक थोरामोठ्यांनी आपल्याला सांगितले आहे. तसेच अनेकांचे असे देखील म्हणणे आहे की, देवाने आपल्याला माणसाचं रुप दिलंय ते इतरांना मदत करण्यासाठीच. त्यामुळे आपण नेहमीच एकमेकांना मदत करत राहावी. सोशल मीडियावर याच संदर्भात एक फोटो व्हायरल होत आहे. जो इंटरनेटवरील सर्वात सुंदर…

Read More