Headlines

समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर…

Read More