विकान्तीच्या जोडमौजेसाठी भटकबहाद्दर सज्ज ; सलग सुट्टय़ांमुळे पर्यटनस्थळांवर ८० टक्क्यांहून अधिक नोंदणी; थंड हवेच्या ठिकाणांना पसंती
[ad_1] मुंबई, पुणे नाशिक : ऑगस्ट महिन्याचे सलग दोन आठवडे शनिवार-रविवारला जोडून दोन सुट्टय़ा आल्यामुळे या विकान्तीच्या जोडमौजेसाठी नजीक आणि दूरच्या पर्यटनस्थळांना भटकबहाद्दरांनी पसंती दिली आहे. बस, ट्रेन आणि विमान आरक्षणासह रिसॉर्ट आणि क्लब्जमधील नोंदणी ८० टक्क्यांहून अधिक झाली असून त्यामुळे पर्यटन उद्योगाचे करोनामुळे अडलेले गाडे जोराने धावण्याची चिन्हे आहेत. थंड हवेच्या ठिकाणी, धरण आणि…