Headlines

Live फुटबॉल सामन्यात जोरदार राडा, प्रेक्षकांनी मैदानात घुसून फोडलं गोलकिपरचं डोकं…घटनेचा Video समोर!

Attack On Tom Glover: खेळ म्हणजे वाद होणारच…मग तो क्रिकेट असो किंवा फुटबॉल (Football) किंवा आणखी कोणता खेळ. सामन्यादरम्यान नेहमी वाद होत असताना आपण पाहिलं आहे. अनेकदा मारामारी देखील झालीये. मात्र, प्रेक्षकांनी खेळाडूची मारहाण केली, अशी घटना क्वचितच ऐकली असेल. अशातच आता एकीकडे फिफा वर्ल्ड कपचे (FIFA World Cup Qatar 2022) सामने सुरू असताना दुसरीकडे…

Read More