Headlines

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO

[ad_1] Telangana Assembly Elections 2023 : लोकशाही राष्ट्र अशी भारताची जगभरात ओळख असून, याच देशात सध्या या लोकशाहीचा जागर पाहायला मिळत आहे. अर्थात विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील महत्त्वाचं राज्य असणाऱ्या तेलंगणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आता तेलंगणामध्ये नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.  कलावंतही यामध्ये मागे राहिलेले नाहीत. मुळात दक्षिणेकडील…

Read More

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

[ad_1] Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser :  दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट मणिरत्नम यांच्यासोबत होणार आहे आणि या चित्रपटाचं नाव ‘ठग लाइफ’ असं आहे. 1987 मध्ये ‘नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या 36 वर्षांनंतर कमल…

Read More

Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे

[ad_1] Leo Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थलपती विजय हा सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण त्याचा चित्रपट लियो ठरला आहे. लियो हा चित्रपट काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ट्विटरवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट आवडला नाही….

Read More

रश्मिका मंदानाबद्दल एक्स बॉयफ्रेण्डचा मोठा खुलासा! 6 वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर आजही ती…

[ad_1] Rashmika Mandanna’s Ex-Boyfriend : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘एनिमल’ या चित्रपटातील फस्ट लूक समोर आला होता. या चित्रपटात ती अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तिच्या कामासोबतच तिचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असतं. आता चर्चा अशी सुरु आहे की तिच्या एक्स बॉयफ्रेंड…

Read More

‘मी तिच्यासोबतच मेलो…’, लेकीनं आत्महत्या केल्यानंतर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्याची भावूक पोस्ट

[ad_1] Vijay Antony’s post after Daughter Meera’s Death : दाक्षिणात्य अभिनेता आणि संगीतकार विजय एंटनी यांच्या लेकीनं मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केला. विजयच्या लेकीचं नाव मीरा असून ती 16 वर्षांची होती. मीरानं त्यांच्या चेन्नईच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. लेकीच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केल्याच्या एका दिवसानंतर, विजयनं एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं शेअर…

Read More

साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण रस्त्यावरच झोपला, पण ही वेळ का आली?

[ad_1] Pawan Kalyan : तेलुगू देशम पार्टी म्हणजेच (टीडीपी) चे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांना कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलं. त्यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अनेक लोक पुढे आलेत. त्यात पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते नदेंदला मनोहर यांची नावं आहेत. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून एनटीआर जिल्ह्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे….

Read More

‘जेलर’च्या यशाविषयी स्वामीजीं केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?

[ad_1] Rajinikanth Jailer : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. रजनीकांत जवळपास दोन वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आले आहेत. रजनीकांत यांचा चित्रपट येणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक सण असतो. अनेक कंपन्यांनी त्यादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहिर केली. रजनीकांत यांचे चाहते आदल्या चित्रपटाची प्रतिक्षा करत असताना दुसरीकडे…

Read More

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

[ad_1] Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सतत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. समांथानं सध्या तिच्या कामातून ब्रेक घेतला असून आता ती तिच्या आरोग्यावर लक्ष देणार आहे. तर लवकर तिच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी ती अमेरिकेत जाणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. तर त्यासोबत आता अशी…

Read More

‘सस्ता आयरन मॅन…’, Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

[ad_1] Prabhas Project K : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आदिपुरुष नंतर आता त्याच्या ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा लूक पाहून अनेकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते जाणून घेऊया. खरंतर…

Read More

Mahesh Babu च्या 11 वर्षाच्या लेकीनं दान केलं जाहिरातीतून मिळालेलं पहिलं मानधन!

[ad_1] Mahesh Babu’s daughter Sitara : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे लेक सितारा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी सितारा ही स्टार किड्स पैकी पहिली आहे. सितारानं एका ज्वेलरी ब्रॅंडसाठी ‘प्रिंसेस’ नावाची शॉर्ट फिल्म केली आहे इतकंच नाही तर तिनं यात अभिनयही केला आहे. तर सितारानं तिची आई नम्रता शिरोडकरसोबत हैद्राबादमधील…

Read More