Headlines

Panchang, 24 November 2022 : पंचांगानुसार कोणत्या राशीला आज मिळणार लाभ, पाहा

Panchang, 24 November 2022 : आज गुरुवार. आजचा दिवस बऱ्याच कारणांनी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे मार्गशीर्षातील पहिला गुरुवार आणि दुसरं म्हणजे आज असणारे शुभ मुहूर्त. आजच्या पंचांगामधून अशी माहिती देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि कालावधीची अचूक गणना (daily panchang on online) पाहू शकता. दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती,…

Read More