Headlines

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

Ind vs Ban 3rd ODI highlights : भारताने बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात 227 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली असली तरी बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी केली. भारताचा सलामीवीर इशान किशनच्या (Ishan Kishan) धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन…

Read More

“दुर्दैवाने ती स्त्री होती…,” श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha Walker murder case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर (Shraddha murder case) संपूर्ण देश हादरला आहे. असे असताना, ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता. मात्र…

Read More

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक

IND Vs NZ LIVE: भारताचा संघ न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून टी 20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली जिंकली. आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार असून त्यामध्ये भारताचे कर्णधारपद शिखर धवन (Shikhar Dhawan) सांभाळणार आहे. 25 नोव्हेंबर 2022 म्हणजेच उद्यापासून टीम इंडिया आणि न्यूझिलंड (India vs New Zealand) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु…

Read More

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड कप…

Read More

‘आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य…’, Shoaib Malik ‘ती’ पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

Sania Mirza birthday: भारतीय टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झा ( sania mirza) आणि पाकिस्तानचा ऑलराऊंडर आणि माजी कर्णधार(Pakistani cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) ही जोडी सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहेत. दोघे वेगळे होणार असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये केला जात आहे. तसेच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला होता. मात्र सानिया आणि…

Read More

Video : मोहम्मद शमीचे ‘हे’ कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला…

T20 world Cup final : आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकात (t20 world cup 2022) इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाची (team India) गोलंदाजी जितकी खराब होती तितकीच क्षेत्ररक्षणही चांगले होते. इंग्लंड (England) फलंदाजांना रोखण्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे असमर्थ ठरले असतानाच, त्यांचे क्षेत्ररक्षणही हतबल ठरले. याच सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने बॉलसोबत…

Read More

Team India मध्ये मोठे बदल, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा

T20 World Cup-2022: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाला. अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून पराभव केला. यासह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक स्पर्धेच्या चालू हंगामातून बाहेर पडला. काही खेळाडू नक्कीच बाद होतील हे निश्चित असताना आता यात एका वरिष्ठ ऑफस्पिनरचा समावेश आहे. वास्तविक, उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारताच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले…

Read More

Sankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थीला ‘या’ पद्धतीने पूजा करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi Vrat 2022: हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज उपवास 12 नोव्हेंबरला (November) केला जाणार. चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित मानली जाते. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा (ganesh pooja) केल्यास सर्व संकटं दूर…

Read More

T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा

Ind vs PaK : आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. आपल्या संघाच्या या विजयाने पाकिस्तानचे चाहते खूप खुश आहेत. यावरुन आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) पाकिस्तानला चिमटा काढला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर…

Read More

Today Horoscope : ‘या’ लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Daily Horoscope : आज (2 नोव्हेंबर) बुधवारी सिंह राशीच्या सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी निवडले जाऊ शकते. तर कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. व्यवसायात जोखीम घेणे चांगले नाही. मेष – मेष राशीचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. अन्यथा कार्यालयात अधीनस्थ आणि वरिष्ठांसमोर फटकार बसू शकते. व्यापार्‍यांच्या बाजूने…

Read More