Headlines

Disha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, ‘दयाबेन’ ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?

[ad_1] Disha Vakani Unknown Facts : तिचा संघर्ष तसा कमी नव्हता. थिएटरमधून अभिनयाला सुरुवात करणारी दिशा वाकानीला (Disha Vakani)बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी B ग्रेड चित्रपटातही काम करावं लागलं. ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘जोधा अकबर’मध्येही ती दिसून आली. पण तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दयाबेन या भूमिकेने. ही दयाबेन या नावाने ती…

Read More

“स्वतःला संपवावसं वाटत होतं, पण…”; ‘तारक मेहता…’मधील आणखी एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप

[ad_1] TMKOC Monika Bhadoriya : लोकप्रिय टिव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ज्या लोकांमुळे या मालिकेला इतकं नाव मिळालं ते आता धक्कादायक खुलासे करत आहेत. आधी शैलेश लोढा आणि नंतर जेनिफर मिस्त्री यांनी असित मोदींवर गंभीर आरोप केले. यानंतर हळूहळू आणखी सहकलाकारही याबाबत भाष्य करू लागले आहेत….

Read More

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: या महिन्यात होणार दयाबेनचं पुनरागमन

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chahshmah)आवडतं पात्र दयाबेन गेल्या 3 वर्षांपासून शोमधून गायब आहे. या मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. तिनं तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मापासून शोमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे आता या शोच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच दिशा वकानीच्या…

Read More

TMKOC: तारक मेहता मालिकेतील कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

[ad_1] Taarak Mehta Ka Ooltah Chashma: तारक मेहता या मालिकेतून अनेक कलाकार शो सोडून गेले असताना कलाकार आणि निर्माते असीद मोदी यांच्यामध्ये एक वेगळीच झुंज पाहायला मिळत होती. तारक मेहता ही मालिका (Tarak Mehta Show Actors) पाहणारे सगळेच चाहते आपले आवडते कलाकार सोडून गेल्यानं नक्कीच निराश झाले होते. त्यामुळे सध्या आता चाहत्यांना फक्त हीच आशा आहे…

Read More

बबीताला ‘या’ व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताचे (Munmun Datta) लाखो चाहते आहेत. मात्र, बऱ्याचवेळा मुनमुनला असभ्य कमेंटलाही सामोरे जावे लागते.  मुनमुन सोशल मीडियावर…

Read More

TMKOC : ‘प्रॉब्लेम तो है..’, शो सोडलेल्या कलाकारांची चाहत्यांना भासतेय उणीव

[ad_1] मुंबई :  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या छोट्या पडद्यावरील मालिकेने गेल्या 14 वर्षांपासून रसिक प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंय. मात्र काही वर्षभरात अनेक कलाकारांनी ही लोकप्रिय मालिका सोडली. तर काही कलाकारांचं निधन झालं. नुकतंच ‘तारक मेहता’ (Taarak Mehta) हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनीही मालिकेला रामराम ठोकला.  सातत्याने कलाकार मालिका सोडत…

Read More

TMKOC : तारक मेहतामधील ‘पोपटलाल’ हॉलीवूड चित्रपटात, चाहत्यांसाठी शेअर केला Video

[ad_1] TMKOC Popatlal : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 14 वर्षानंतरही या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या मालिकेतली प्रत्येक पात्र चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या मालिकेतील अनेक कलाकार कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीपासून आहेत. या पैकीच एक कलाकार म्हणजे श्याम पाठक (Shyam Pathak)….

Read More

TMKOC: जेठालालला मिळणार आनंदाची बातमी; दयाबेन की मेहता साहेब, कोणाची होणार एन्ट्री !

[ad_1] मुंबई : Taarak Mehta ka Ooltah Chashmah: आता जेठालालला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मोठी बातमी मिळणार आहे. मेहता साहेब की दयाबेन यापैकी कोणाची एंट्री होणार याची उत्सुकता आहे. मात्र, जेठालाल यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (TMKOC) जेठालाल अनेकदा त्रास आणि अडचणींशी सामना करताना दिसतो. जेठालाल यांच्या आयुष्यात एक संकट…

Read More

अटकेच्या बातमीनंतर मुनमुन दत्तानं तोडलं मौन, अभिनेत्रीकडून या गोष्टीबाबात स्पष्टीकरण

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. अभिनेत्रीनं असं काय केलं असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिच्या चाहत्यांसाठी देखील ही धक्कादायक माहिती होती. परंतु चार तासांनंतर अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अशी…

Read More