Headlines

Electricity Bill: वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी, आजच थांबवा ‘या’ डिव्हाइसेसचा वापर

[ad_1] नवी दिल्ली: Tips To Reduce Electricity Bill: आजकाल प्रत्येक घरात Electronic Devices चा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही.पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. हे…

Read More