Headlines

​समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?

​Google चा Call is Being Recorded चा मेसेज Google ने लोकांना परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. Google डायलर आणि अगदी संबंधित फोन तयार करणाऱ्या कंपन्याच्या डायलरमध्ये, देखील “हा कॉल रेकॉर्ड केला जात आहे” असा इंग्रजी व्हॉइस मेसेज प्ले केला जाईल असं फीचर टाकलं आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने कॉल रेकॉर्डिंग चालू केल्यावर समोरच्याला…

Read More

​Travel Booking ऑनलाई करता का? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर व्हाल स्कॅमचे शिकार

Safe online booking tips : अनेकांना फिरण्याची भटंकती करण्याची आवड असते. कुठे नाही तरी अनेकजण आपल्या गावी जातच असतात. अशामध्ये आजका अनेकजण कुठेही जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणं पसंद करतात. आता तुम्हीही प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर आजची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण अँटिव्हायरस कंपनी मॅकॅफीच्या एका नवीन अहवालानुसार, भारतात ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग घोटाळ्याची…

Read More

MMS किंवा व्हिडिओ लीक झाल्यास तो आक्षेपार्ह वेबसाइटवरून कसा हटवायचा?, सोपी ट्रिक जाणून घ्या

नवी दिल्लीः चंदीगड विद्यापीठातील काही विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधील एका मुलीने दुसऱ्या विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला व त्यानंतर त्या व्हिडिओला व्हायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या मुलीने फक्त स्वतःचा व्हिडिओ लीक केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय एसआयटी बनवली आहे. त्यामुळे सध्या…

Read More

बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा स्मार्टफोन, चुकूनही या ३ चुका करू नका

नवी दिल्लीः smartphones explode safe tips : स्मार्टफोनला जपणे खूपच महत्त्वाचे आहे. अन्यथा स्मार्टफोन हा बॉम्ब सारखा फुटू शकतो. यावर्षी चांगलेच गरम होणार आहे. सध्या पावसाळी दिवस आहेत. अशा वेळी पावसात फोन भिजणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. स्मार्टफोनला उन्हात जास्त वेळ ठेवणे सुद्धा चांगले नाही. स्मार्टफोन मध्ये अनेक वेळा स्फोट झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत….

Read More

Tips And Trick : स्मार्टफोनला ‘असे’ स्वच्छ करणे तात्काळ बंद करा, पाहा दुष्परिणाम

नवी दिल्लीःTips And Trick : आज आपल्यापैकी अनेकांकडे स्मार्टफोन आहे. अनेक जण तास न तास स्मार्टफोनचा वापर करीत असतात. स्मार्टफोनला दिवसातून अनेक वेळा स्वच्छ पण करीत असतात. परंतु, वारंवार चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोनला स्वच्छ करीत असल्याने फोन खराब होऊ शकतो. फोनला स्वच्छ करा परंतु, सोप्या आणि व्यवस्थित रितीने करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला आयफोन आणि…

Read More

Tips and Tricks : चुकून फोनमधून फोटो डिलीट झाल्यास ‘असा’ करा रिकव्हर

नवी दिल्लीः How to Recover Deleted Photos From Mobile: सध्याच्या डिजिटल युगात अनेकांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनमुळे अनेकांच्या लाइफस्टाइल मध्ये बदल झाला आहे. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आपण फोटो काढत असतो. परंतु, अनेकदा चुकून आपला आवडता फोटो स्मार्टफोनमधून डिलीट होतो. त्यामुळे तो फोटो कसा परत मिळवावा, याची पुरेसी माहिती अनेकांकडे नसते. फोनमधून डिलीट झालेला फोटो परत कसा…

Read More

घराच्या ‘या’ भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

मुंबई : तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात लावले जाते आणि हिंदू धर्मात तुळशीची पूजा खूप महत्वाची मानली जाते. असे मानले जाते की, तुळशीमध्ये भगवान विष्णू वास करतात. ज्यामुळे लोक दररोज तुळशीची पूज करतात. असं म्हटलं जातं की, असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रत्येक व्रत आणि धार्मिक विधीमध्ये तिची पाने वापरली जातात यावरून तुळशीच्या…

Read More

English speaking : इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर, ही 30 वाक्य लक्षात ठेवा आणि मित्रांमध्ये स्मार्ट बना

मुंबई : बऱ्याचदा लोकांना इंग्रजी बोलता, येत नसल्यामुळे लोक ऑफिसमध्ये किंवा बाहेर कोणासोबतही बोलताना 2 वेळा विचार करतात. तसेच इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकांचा कॉन्फिडंट विक होतो. लोकांना इंग्रजी शिकणं अवघड वाटतं, त्यामुळे ते शिकण्यासाठी देखील घाबरतात, आपल्याला जमेल, नाही जमेल, असा लोकांना प्रश्न पडतो. परंतु तुम्हाला माहितीय का जर तुम्ही निट समजून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न…

Read More