CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईला मोठा धक्का दिला. चेन्नईही मुंबई पाठोपाठ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या सामन्यात मुंबईचा खेळाडू हात जोडून उभा असल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. मुंबईच्या खेळाडूने नक्की हात कोणाला जोडले….