Headlines

बिंधास्त स्टाईलसाठी कुणाला फॉलो करतो टायगर श्रॉफ, वाचून थक्क व्हाल

[ad_1] मुंबई : ‘हीरोपंती 2’ (Heropanthi 2) चा लोकप्रिय अभिनेता आणि युथ आयकॉन बनलेला बॉलीवुड स्टार टायगर श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात वेल ग्रूम्ड अभिनेता मानला जातो.  टायगरच्या लुक्सचे असंख्य चाहते आहेत. मात्र तुम्हाला कदाचित माहीत नसेल, की या लूक्स आणि फॅशन स्टाईलसाठी टायगर श्रॉफ कुणाला फॉलो करतो.  फिटनेस, फॅशन आणि एक्शनच्याबाबतीत बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख…

Read More